आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हस्त नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज श्रावण मासातील नागपंचमी सण आहे.  या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि फायदा होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नवीन कामांची प्लॅनिंग होईल. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक एक्स्ट्रॉ इन्कमसाठी प्लॅनिंग करू शकतात. 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...