आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 18 सप्टेंबर रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रह-स्थितीमुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. अशुभ योगामुळे बुधवारी 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. संयम बाळगावा. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...