आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 च्या दिवसाची सुरुवात व्यतिपात नावाच्या अशुभ योगाने होत आहे. या योगामध्ये मांगलिक कार्य वर्ज्य सांगण्यात आले आहेत. दुपारी 3 नंतर वरियान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये तुम्ही कोणतेही मंगलकार्य करू शकता. चंद्र दिवसभर मेष राशीमध्ये राहील. दैनिक राशीफळनुसार ग्रहांच्या अशा स्थिती आणि शुभ-अशुभ योगामुळे सहा राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव राहील. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार....

बातम्या आणखी आहेत...