आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 22 ऑगस्टला पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

 

मेष - 
पॉझिटिव्ह - जे काही कराल ते स्वतःच्या हिमतीवर कराल. ज्या गोष्टीमुळे तणावात आहेत ती गोष्ट आज तुमच्या समोर येईल. तुमचे लक्ष आज इतरांवर जास्त राहील. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा आज निर्धार कराल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि लक्ष्याचा विचार करा. तुम्हाला एखादे गुपित आज समजू शकते.


निगेटिव्ह - काही कठीण परिस्थितीला आज सामोरे जावे लागू शकते. आज नशिबावर अवलंबून न राहिलेलेच चांगले राहील. आज नशिबाची मदत कमीच मिळेल. रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना सावध राहावे. तुमचे लक्ष एका वेळी एकाच कामावर असावे. मित्र आणि भावाची मदत न मिळाल्यामुळे चिंताग्रस्त राहाल.


काय करावे - अंकुरित मूग किंवा मुगाची डाळ खावी.


लव्ह - प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक लोकांनी जोडीदाराकडे लक्ष द्यावे. 


करिअर - बिझनेससाठी प्रवास होऊ शकतो. नवीन लोकांच्या ओळखी होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. एखाद्या मोठ्या अडचणीतून आज मुक्ती मिळण्याचे योग जुळून येत आहेत.


हेल्थ - आरोग्य ठीक राहील. गंभीर रोगांमुळे त्रस्त असाल तर पुढील एक-दोन दिवस नाजूक राहतील, तुम्हाला सांभाळून राहावे लागेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...