आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 24 ऑक्टोबरला रेवती नक्षत्र असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. आजच्या दिवशी हर्षण नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज अश्विन पौर्णिमा तिथी आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचे नवीन सौदे होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतील दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...