आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 26 डिसेंबर 2018 ला आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. या अशुभ प्रभावामुळे लोकांचा मूड खराब होईल आणि चिडचिड वाढू शकते. यासोबतच कामे वेळेवर पुर्ण होणार नाहीत. राशीच्या ग्रह स्थितीनुसार लोक कोणत्या ना कोणत्या अडचणीत असतील. याव्यतिरिक्त अन्य ग्रहांचा मिळता जुळता परिणाम राहिल. सहा राशींसाठी दिवस ठीकठाक राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...