आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 31 ऑक्टोबरला नक्षत्रांचा राजा असलेल्या पुष्य नक्षत्रामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या शुभ प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. एक्स्ट्रॉ इनकम होईल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी करण्यात आलेली खरेदीही दीर्घकाळ लाभ करून देणारी राहील.या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...