Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

रिलिजन डेस्क | Update - May 08, 2019, 10:05 AM IST

बुधवारचे राशिफळ : शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होऊ शकतो लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  बुधवार 8 मे 2019 चा दिवस बहुतांश राशींच्या लोकांसाठी खास राहील. कारण आज वैशाख मासातील विनायक चतुर्थी आहे तसेच मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे सुकर्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरी आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची प्लॅनिंग होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. कामामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  मेष - कौटुंबिक स्तरावर आज कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल. वादविवादात आपल्या मतावर ठाम राहाता येईल. वैवाहीक जिवनात सामंजस्य राहील. शुभ रंग : आकाशी, अंक-4.

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ - आज सहकारी मित्रमंडळी कडून फार अपेक्षा ठेवू नका. स्वावलंबन फायदेशिर ठरणार आहे. नकारात्मक विचार झटकून टाकणे गरजेचे आहे. शुभ रंग : आकाशी, अंक-2.

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन - प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. अपेक्षित आर्थिक लाभही होईल.  परिवारात समजूतदारपणा राहील. नोकरी व्यवसायात नियमांचे उल्लंघन नको. शुभ रंग : तांबूस, अंक-३.

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  कर्क - उद्योगव्यवसाय प्रगतीपथावर राहील. तुमचा कामातील उरक इतरांना प्रेरणा देईल‌. अधिकार गाजवण्याची संधी मिळेल. आजच्या कष्टाचे फळ उद्या नक्की. शुभ रंग : भगवा, अंक-८.  

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  सिंह - स्वप्नरंजन सोडून आज  वास्तवतेचा विचार गरजेचा आहे. िदवस अनुकूल असला तरी गाफील राहू नका. फटकळ स्वभाव नुकसानास कारणीभूत होईल. शुभ रंग :नारिंगी, अंक-४. 

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  कन्या - तुम्हाला सामाजिक जिवनात मानसन्मान लाभेल. आज आर्थिक कोंडी दूर होईल. वक्त्यांनी वादग्रस्त विधाने टाळावीत. आज वास्तवतेचे भान ठेवणेही गरजेचे. शुभ रंग : निळा, अंक-1.

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  तूळ - नोकरीच्या ठीकाणी आज साहेबंच्या फार पुढे पुढे करुन अडचणीत याल. लवकर घर कसे गाठता येईल ते बघा. जोडीदाराकडून एखादी सुवार्ता येईल. शुभ रंग : िहरवा, अंक-९.

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक - कार्यक्षेत्रात मोबदला जेमतेम असला तरीही कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळवाल. दूरवरचे प्रवास कार्यसाधक ठरतील. थोरांची मने जपावी लागतील. शुभ रंग : मोरपंखी, अंक-1.

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  धनू - आज दिवस लाभाचा असून जमिनजुमला इस्टेट यासंबंधी काही कामे मार्गी लागतील. आज मुले आज्ञा पाळतील. गर्भवती मनोवांछीत संततीचा आनंद घेतील. शुभ रंग : मोतिया, अंक-5. 

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  मकर - तुमची कसोटी पाहणाऱ्या काही घटना घडतील. उद्योग व्यवसायात उद्धिष्टे गाठण्यासाठी परिश्रम वाढवाल. भावनेच्या आहारी जाण्याचे प्रसंग येतील. शुभ रंग : केशरी, अंक-7.

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ - कुणावरही अतिविश्वास ठेऊ नका. तरुणांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आर्थिक व्यवहार आज जपून करावेत. प्रवासात सावधगिरी बाळगा. शुभ रंग : मोरपंखी, अंक-१.

 • wednesday 8 may 2019 daily horoscope in Marathi

  मीन - मनाविरुद्ध घटना घडतील. आज हातचे सोडून पळत्यामागे अजिबात धाऊ नका. विवाह विषयक बोलणी करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. शुभ रंग : लाल, अंक-७.

Trending