आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

अशुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात

रिलिजन डेस्क

Oct 09,2019 12:05:00 AM IST

बुधवार, 9 ऑक्टोबर रोजी धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून आला आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहणार आहे. शूल योगात केलेले कोणतेही कार्य दीर्घकाळ दु:ख देत राहते. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

X