आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिभविष्य : पैसा, लव्ह-लाईफ, करिअर, आरोग्यसाठी कसा राहील हा आठवडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 ते 18 नोव्हेंबर या अाठवड्यात ग्रह अनुकूल असल्याने देशात मंदी कमी होऊन सेन्सेक्स वाढण्यासाेबतच व्यापारातही प्रगती होईल. यासह माेठ्या देशांनाही भारताच्या धाेरणांपुढे झुकावे लागू शकते. तेलाचे दर कमी होणे सुरूच राहण्यासह नैसर्गिक संकटांचे प्रमाण कमी राहील. याशिवाय थंडीचा कडाकाही वाढेल. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...


मेष 
आज दुपारपासून नुकसान हाेणे सुरू हाेऊन ते मंगळवार संध्याकाळपर्यंत हाेत राहील. त्यानंतर वेळेत सुधारणा हाेईल. बुध व गुरुवारी सर्व कामे वेळेवर हाेतील व अार्थिक प्राप्तीही चांगली होईल. मदतीसह शुक्रवारी सुविधा व शनिवारी भ्रमंतीला जाण्याची संधी मिळेल. 


नाेकरी व व्यवसाय : व्यवसायात नवे करण्याची संधी. नाेकरीत असामंजस्य. 
शिक्षण : अभ्यासात मन लागणार नाही व संशाेधनात अडथळे येतील. 
अाराेग्य : अपचन, भीती, रक्तदाब व मधुमेहाचा त्रास वाढेल. 
प्रेम : प्रेम प्रस्तावात अपयश येऊ शकते. वैवाहिक जीवन मधुर राहील. 
व्रत : श्री हनुमंताला लाल फुले अर्पण करा. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...