आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातील सात दिवस राहतील खास, 5 राशींवर ग्रह-ताऱ्यांचा राहील विशेष प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा आठवडा (13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट) खास राहील. या आठवड्यात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन तसेच नागपंचमीचा सण आहे. हा श्रावण महिन्यातील एक खास सण आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल त्यांनी या दिवशी विशेष पूजा करावी. या आठवड्यात चंद्र सिंहपासून वृश्चिक राशीपर्यंत भ्रमण करेल. या दरम्यान 5 राशींसाठी आठवडा अत्यंत खास राहील इतर सात राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी हा आठवडा कसा राहील.


मेष
पाचवा चंद्र व गुरू-मंगळाच्या दृष्टीमुळे आठवड्यात वेळ अनुकूल आहे. संतती व नशिबाची साथ मिळेल. उत्पन्न चांगले राहील व काम वेळेवर पूर्ण होईल. वाहन सुख मिळेल. कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. धार्मिक ठिकाणी जाण्याची संधी मिळेल व प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची संधी मिळू शकते.


व्यवसाय व नोकरी : व्यापारात उत्तम व नोकरीत कौतुक होईल. 
शिक्षण : अभ्यासात वर्गमित्रांपेक्षा पुढे राहाल. निकाल चांगला लागेल.  
आरोग्य : व्यसन असणाऱ्यांना गंभीर समस्या. उर्वरितसाठी आराम.  
प्रेम : प्रेम प्रस्तावात यश व सुखकारक वैवाहिक जीवन राहील.  
व्रत : नाग मंदिरात मधाचा नैवेद्य दाखवा.  


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकासांठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...