आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशीफळ : या आठवड्यात 2 अशुभ योग, होऊ शकते पैशांचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

20 ते 26 ऑगस्ट या काळात चंद्र वृश्चिक राशीपासून कुंभ राशीपर्यंत जाईल. या दिवसांमध्ये चंद्रावर राहू-केतू आणि शनीचा अशुभ प्रभाव राहील. यामुळे ग्रहण आणि विष योग जुळून येत आहे. या अशुभ योगामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये चुकीचे निर्णय तुमच्या हातून घेतले जाऊ शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. धनहानी आणि वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. या 3 ग्रहांमुळे कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त चार राशींसाठी हा आठवडा ठीकठाक राहील.


मेष
अष्टमातील चंद्र आठवड्याच्या आरंभी पैशाच्या आवकेमध्ये घट आणू शकतो. मंगळवारपासून अनुकूल वेळ सुरू होऊ शकेल. निकटवर्तीयांचे सहकार्य मिळू शकते व विश्वासही वाढेल. रखडलेल्या कामांत गती येईल व एखादे बहुप्रतीक्षित काम झाल्याने आनंद मिळू शकेल. आठवड्यात आनंदाची बातमी कळेल. 


व्यवसाय व नोकरी : अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल व जबाबदाऱ्या वाढतील. 
शिक्षण : या आठवड्यात शैक्षणिक सहलीला जाण्याची शक्यता आहे.
आरोग्य : वीज,पाणी, भरावाच्या ठिकाणी वाहन चालवताना काळजी घ्या.  
प्रेम : प्रेयसी/ प्रियकराची नाराजी दूर होईल. वैवाहिक सुख मिळेल.  
व्रत : गरिबास पैशाची मदत करा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा....

बातम्या आणखी आहेत...