आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिफळ :  हा आठवडा 8 राशींसाठी राहील खास, इतर 4 राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

20 ते 26 मे पर्यंतचा काळ 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास राहील. या सात दिवसांमद्ये मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. नोकरदार लोकांना प्रगतीच्या संधी मिळतील. बिझनेस करणाऱ्या लोकांना धनलाभ होईल आणि अडकलेला पैसा परत मिळू शकतो. या 8 राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी आठवडा त्रासदायक राहू शकतो. या सात दिवसांमध्ये कर्क, तूळ, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे.


मेष 
शुक्राच्या राशीत गाेचर. प्रारंभी कमी उत्पन्न आणि समस्यांचा सामना करावा लागेल. जुन्या वादांचे दुष्परिणाम जाणवतील. बुधवारी स्थितीत सुधारणा हाेईल. उत्पन्नात सुधारणा तसेच ते सांभाळण्याची संधी मिळेल. आठवड्यात कुटुंबासाेबत राहाल. कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी मन हाेईल. 


व्यवसाय : व्यापार सामान्य राहील, नाेकरी बदलण्याचा विचार येईल. 
शिक्षण : अनावश्यक वेळ खर्च हाेईल. अभ्यासात अडचणी. 
आरोग्य : त्वचा व पाेटाचे विकार, घसादुखी हाेऊ शकते. 
प्रेम : साथीदाराशी वाद मिटेल. विवाहाचे प्रस्ताव येतील. 
व्रत : श्रीकृष्णाला दूध अर्पण करा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...