आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात महालक्ष्मी आणि गजकेसरी योग, कसा राहील तुमच्या राशीवर प्रभाव?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

24 ते 30 डिसेंबर या काळात चंद्र, मंगळ आणि गुरूमुळे महालक्ष्मी तसेच गजकेसरी नावाचे राजयोग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त चंद्रावर राहू आणि शनीचा प्रभाव असल्यामुळे ग्रहण आणि विषयोग जुळून येत आहे. या शुभ-अशुभ योगाच्या प्रभावामुळे काही लोकांच्या अडचणी वाढू शकतात तर हा आठवडा काही लोकांच्या जीवनात मोठे चांगले बदल घडवू शकतो. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा.


मेष 
उत्पन्न उत्तम राहील. तसेच अनेक मार्गांनी उत्पन्नात वाढ हाेईल. कामात वाढ हाेणार असल्याने व्यग्र राहाल. सहकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल. अन्यथा नुकसान हाेण्याची शक्यता अाहे. जवळच्या लाेकांच्या संबंधात दरी येण्याची शक्यता अाहे. व्यवहारात संयम अाणि धैर्याने काम करा. 


व्यवसाय : व्यापारात कुटिलतेचा प्रयोग करण्याचे विचार येतील. 
शिक्षण : आंतरिक कक्षा परीक्षण होऊ शकते. प्रत्येक विषयासाठी तयार राहा. 
अाराेग्य : गुडघे व पाठीचा त्रास वाढेल. खांद्यामध्ये समस्या राहील. 
प्रेम : प्रेम प्रकट केल्यास नकार मिळण्याची शक्यता अाहे. 
व्रत : सीतारामजींच्या मंदिरात वस्त्रदान करा 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...