आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशीफळ : राशीनुसार तुमच्यासाठी कसा राहील 29 सप्टेंबरपर्यंतचा काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन आठवडा सुरु झाला आहे. सोमवारी संध्याकाळी चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. यानंतर 26 सप्टेंबरला मेष आणि 29 सप्टेंबरला वृषभ राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चंद्र 3 वेळेस राशी परिवर्तन करेल. 27 सप्टेंबरला सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. या योगामध्ये सुरु करण्यात आलेले काम लवकर पूर्ण होते आणि धनलाभ होण्याचीही शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा.


मेष 
मंगळ, शुक्र व गुरूच्या दृष्टीमुळे संततीपासून सुख देणारी वार्ता मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. मंगळवार-बुधवार वगळता उर्वरित दिवसांत उत्पन्न वाढेल. निकटवर्तीयांना भेटावे लागेल. कुटुंबाचे सहकार्य मिळणार आहे. आठवड्यात धार्मिक कामात सहभागी व्हावे लागेल. 


व्यवसाय व नोकरी : नोकरीत पदोन्नतीची संधी, व्यापारात वृद्धीचे योग. 
शिक्षण : वर्गात चांगली कामगिरी राहील व नव्या गोष्टी जाणण्याची इच्छा. 
आरोग्य: मनगटाला जखम होण्याची शक्यता आहे. 
प्रेम : प्रेमात चांगला वेळ जाईल. वैवाहिक संबंध सुधारतील. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...