आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिभविष्य : 2 डिसेंबरपर्यंतचा हा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा राहील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळात वृश्चिक राशीमध्ये तीन माेठे ग्रह राहतील. यामुळे देशात थंडीचा कडाका वाढेल. डाेंगराळ प्रदेशांत बर्फवृष्टी अाणि मैदानी प्रदेशांत थंडीचे प्रमाण खूप वाढू शकते.  देशात शांतता राहील परंतु सीमांवर तणाव कायम राहील. तथापि, व्यापारात प्रगती हाेत राहून सोने-चांदी व इंधनाच्या दरांत घसरण सुरूच राहील. येथे जाणून घ्या, या आठवड्यातील ग्रह स्थितीचा तुमच्या राशीवर कसा राहील प्रभाव.


मेष 
मंगळवारपर्यंत प्रत्येक कामात यश मिळून पैशांची आवक सुधारेल. तसेच कामे वेळेवर होतील व सहकार्यही मिळेल. बुधवारी व गुरुवारी मात्र प्रयत्न वाढवावे लागतील. अकारण वाद अाणि खर्चाचे प्रमाण वाढू शकते. शुक्रवारी व शनिवारी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण हाेईल. याशिवाय मुले सहकार्य करतील. 
नाेकरी व व्यवसाय : व्यवसाय सामान्य. नाेकरीत प्रवासाची शक्यता. 
शिक्षण : अभ्यास सामान्य राहील व शिक्षकांपासून दुरावा निर्माण हाेईल. 
अाराेग्य : दात व कंबरदुखीसह पाठ अाखडेल. गुडघ्याला जखमेची शक्यता. 
प्रेम : वैवाहिक प्रस्ताव येतील. प्रेम प्रस्तावंात मात्र अपयश मिळेल. 
व्रत : शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...