आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिफळ : सर्व 12 राशींसाठी कसा राहील दिवाळीपूर्वीचा हा आठवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्याची सुरुवात चंद्र-गुरूच्या परस्पर दृष्टीने होईल. त्यामुळे देशात व्यापारात प्रगती व अानंदाचे वातावरण राहील. उद्योगांना दिलासा मिळेल व आवश्यक वस्तू स्वस्त होतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या आठवड्यात पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. चांदीच्या भावात मात्र तेजी येईल. तांबे, पितळाचे दरही वाढू शकतात. तसेच निसर्ग शांत राहील. हा आठवडा बहुतांश राशींसाठी लाभ करून देणारा राहील. येथे जाणून घ्या, मेषपासून मीनपर्यंत सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशिफळ...


मेष 
वेळ चांगली जाईल. चंद्र आर्थिक आधारास मजबूत बनवत अाहे. मंगळवारी व बुधवारी जमिनीपासून लाभ. कायदेशीर बाजू मजबूत. समस्यांपासून मुक्ती; परंतु गुरुवारी व शुक्रवारी अचानक समस्या येेऊ शकतात. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवा. वाहनापासून नुकसान हाेऊ शकते. 


नाेकरी व व्यवसाय : गुंतवणुकीच्या नवीन शक्यता निर्माण हाेतील. तसेच नाेकरीच्या स्थितीत सुधारणा हाेईल. 
शिक्षण: सुधारणेच्या प्रयत्नांत यश व मित्रांकडून सहकार्य मिळेल. 
अाराेग्य : अणुकुचीदार वस्तूमुळे हाताला जखम हाेण्याची शक्यता. 
प्रेम : वैवाहिक जीवनात सहकार्यवाढ व प्रेमात अस्थायी विरह येऊ शकताे.
व्रत : शनिवारी श्री हनुमंताला वस्त्र अर्पण करा. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील हा आठवडा...

बातम्या आणखी आहेत...