आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिफळ : जाणून घ्या, नवीन वर्षातील पहिला आठवडा कसा राहील तुमच्यासाठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारपासून सुरू होत आहे नवीन वर्ष 2019 आणि हे वर्ष मंगळवारीच संपणार आहे. मार्च महिन्यात राहू-केतू राशी बदलतील. नोव्हेंबरमध्ये राशी बदलून धनूत स्वराशी हाेईल. त्यापूर्वी लहान बदल हाेतील. नवीन हिंदू वर्षाचे नाव परिधावी हाेईल. या वर्षी पाऊस चांगला असेल. निवडणुकीत विराेधी पक्ष वरचढ ठरेल. जाणून घ्या, नवीन वर्षातील पहिला आठवडा कसा राहील तुमच्यासाठी...


मेष 
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंद्र-शुुक्राची दृष्टी राशीवर असणार आहे. यामुळे सर्व काही अनुकूल हाेईल. यापूर्वी काही अडचणी आल्या असतील. परिवारात तणाव निर्माण होऊ शकताे. गुरू व शुक्रवारी पैशाच्या बाबतीत सावध राहावे. शनिवार चांगला जाईल. नवीन वर्षाची सुरुवात तुमची चांगली राहणार आहे. 


व्यवसाय : गुंतवणुकीत सल्ला घेतला जावा. घाईमुळे नुकसान हाेईल. 
शिक्षण: शिक्षा ग्रहण करणाऱ्यांना यश मिळेल. परिवारात आनंद राहील. 
आराेग्य : सर्दी संबंधित आजार हाेऊ शकताे. त्वचेच्या संबंधित समस्या येईल. 
प्रेम : जीवनसाथीबराेबर अपेक्षित व्यवहार होईल. प्रेमात विश्वास वाढेल. 
व्रत : शिवाला मधाचा भाेग लावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींसाठी कसा राहील नवीन वर्षातील पहिला आठवडा...

बातम्या आणखी आहेत...