आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Date नुसार तुमच्यासाठी कसा राहील 4 नोव्हेंबरपर्यंतचा काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूमरॉलॉजीच्या मदतीने व्यक्तीच्या जन्म तारखेनुसार स्वभाव आणि भविष्याच्या गोष्टी जाणून घेणे शक्य आहे. नवीन आठवडा सुरु झाला आहे. 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला भाग्याची साथ मिळणार की नाही, याविषयी तुम्ही अंक ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हा आठवडा...


# ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10,19 किंवा 28 आहे
मागील काही दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांचे आता फळ मिळू शकते. बेरोजगार लोकांना रोजगार मिळू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.


# ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे
मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने एखादा मोठा लाभ होऊ शकतो. धन संबंधित कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनातील प्रेम कायम राहील.


# ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे
हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य फळ देणारा राहील. जेवढे काम कराल तेवढा जास्त लाभ होईल. वातावरण बदलामुळे आजार होऊ शकतात, यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी कसा राहील हा महिना...

बातम्या आणखी आहेत...