आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Weird Culture Of Africa Which Force Young Girls To Be Fat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे तरुणींना देतात प्राण्यांची चरबी वाढवणारे केमिकल, पुरुषांना खुश करण्यासाठीची अघोरी प्रथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलगी लग्नापर्यंत जाड व्हावी यासाठी तिला वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणावर खाऊ घातले जाते.  
  • जाड पत्नी म्हणजे संपन्नता आणि समृद्धी तर सडपातळ पत्नी म्हणजे गरीबी अशी येथील मान्यता आहे.

मारिटानिया - पश्चिम आफ्रिकेमध्ये परंपरेच्या नावावर अथ्यंत अघोरी असी प्रथा सुरू आहेत. आतापर्यंत पुरुषांनी महिलांना सेक्स आणि इतर स्वार्थासाठी नेहमीच दाबून ठेवले आहे. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीही महिलांचा गैरवापर करण्यात आलेला आहे. पण आता एक भलतीच विचित्र परंपरा समोर आली आहे. येथे उंटाचे दूध, बकरीचे मांस आणि प्राण्यांना दिले जाणारे केमिकल खाऊ घालून परंपरेच्या नावाखाली महिलांना जाड बनवले जात आहे. 


मारिटानिया येथे महिलांवर अशाप्रकारे पुरुषांची हुकूमशाही चालते. ही हुकूमशाही म्हणजे महिलांवर वजन वाढवण्यासाठी दिला जाणारा दबाव. येथे महिलांना बळजबरी वजन वाढवण्यास सांगितले जाते. 


यामुळे बनवले जातेय जाड.. 
- येथे लहानपणापासूनच मुलींना वजन वाढवण्यास सांगितले जाते. म्हणजे जाड होऊन त्या सुंदर आणि शरीराने भरलेल्या दिसतील असे येथील पुरुषांना वाटते. जाड पत्नी म्हणजे संपन्नता आणि समृद्धी तर सडपातळ पत्नी म्हणजे गरीबी अशी येथील मान्यता आहे. त्यामुळेच तरुणींना रोज 16 हजार कॅलोरीपर्यंत बळजबरी खाऊ घातले जाते. ते सरासरीपेक्षा आठपटीने जास्त आहे. 


पुढे वाचा.. पुरुषांना का हवी जाड पत्नी..