आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणय हा प्रत्येकवेळी आनंददायीच असतो असे नाही, तरुणींनी सांगितले असेही अनुभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रणय हा मानवी भावनांना आनंद पोहोचवणारा सर्वोच्च क्षण असतो असे म्हटले जाते. पण प्रणय हा प्रत्येकवेळी आनंददायीच असतो असे नाही. अनेकदा प्रणयातील आठवणी या वाईटही असू शकतात. काही कपल्सला त्यांच्या प्रणयादरम्यानच्या अशाच काही विचित्र किंवा वाईट आठवणींबाबत विचारण्यात आले. अनेकांनी यावर उत्तर द्यायला नकार दिला. पण काही तरुण तरुणींनी उत्तरे दिली यापैकी अनेक उत्तरेही फारच धक्कादायक अशी होती. अशीच काही उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका इंग्रजी वेबसाइटवर ही मते नोंदवण्यात आलेली आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, तरुण तरुणींनी सांगितलेले त्यांच्या Weired Stories

 

बातम्या आणखी आहेत...