Home | International | Other Country | Weird Marriage Tradition Of China Grooms Friends Removing Brides Clothes video

OMG: हनिमूनच्या वेळी नवरदेवाचे मित्रच काढतात नवरीचे कपडे, विचित्र आहे या देशातील परंपरा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 24, 2018, 10:29 AM IST

चीनमध्ये नवरदेवाचे मित्र नवरीचे अक्षरश: कपडे उतरवतात नवरा आपल्या मित्रांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

  • Weird Marriage Tradition Of China Grooms Friends Removing Brides Clothes video
    चीनमध्ये ही विचित्र परंपरा असल्याचे सांगण्यात येते.

    लग्नावरून प्रत्येक देशाची एक आपली परंपरा आणि रीतिरिवाज असतात. अनेक परंपरा या थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या, हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, परंतु काही ठिकाणी एवढ्या विचित्र परंपरा आहेत की, ज्या ऐकून तुम्ही चकित व्हाल. अशीच काहीशी परंपरा आहे चीनमध्ये. येथे नवरदेवाचे मित्र नवरीचे अक्षरश: कपडे उतरवतात. आणि नवरा आपल्या मित्रांपासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. ही अशी अजब परंपरा आहे, जी फक्त चीनमध्येच फॉलो केली जाते. काही दिवसांपूर्वीच या विचित्र परंपरेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या परंपरेवर जगभरातून जोरदार टीका करण्यात आली होती.

    शेवटच्या स्लाइडवर पाहा, या परंपरेबद्दल सांगणारा Video व व्हायरल झालेली दृश्ये..


    Courtesy- Letstalk Saddam

  • Weird Marriage Tradition Of China Grooms Friends Removing Brides Clothes video

    चीनमध्ये ही विचित्र परंपरा असल्याचे सांगितले जाते.

  • Weird Marriage Tradition Of China Grooms Friends Removing Brides Clothes video

    एका लग्नानंतरचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

  • Weird Marriage Tradition Of China Grooms Friends Removing Brides Clothes video

    व्हायरल झालेल्या व्हिडिओत नवरीचे कपडे नवरदेवाचे मित्र उतरवताना दिसत असून नवरदेव तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

  • Weird Marriage Tradition Of China Grooms Friends Removing Brides Clothes video

    व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जगभरातून या परंपरेवर टीकेची झोड उठली आहे.

    पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हिडिओ...

Trending