Home | Khabrein Jara Hat Ke | weird photos, bet you had to look twice to understand what is happening

एकदा पाहिल्यावर कळणारच नाही नेमके चाललंय तरी काय, अफलातून फोटो अन् त्यामागचे सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:28 PM IST

नीट पाहिल्याशिवाय हे फोटो कळणारच नाहीत.

 • weird photos, bet you had to look twice to understand what is happening

  हटके डेस्क - कॅमेऱ्यात टिपलेली प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असते असे नाही. काही वेळा चुकीच्या अँगलमुळे, कॅमेरा हालण्यामुळे किंवा नकळत असे काही फोटो टिपले जातात ज्यांच्यावर विश्वास बसत नाही. काही वेळा हे फोटो पाहून लोकांना भ्रम सुद्धा होतो. पुन्हा-पुन्हा पाहिल्याशिवाय त्यात नेमके काय घडतेय हे सांगताच येत नाही. आम्ही असे काही गमतीशीर फोटो दाखवत आहोत जे पहिल्या नजरेत पाहिल्यास आपल्यालाही नक्कीच गैरसमज होईल. त्यामागचे सत्य कळाल्यानंतर आपल्यावरच हसू येईल.

  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर फोटोज आणि त्यांची कहाणी...

 • weird photos, bet you had to look twice to understand what is happening

  या फोटोत एक महिला खाली वाकली आहे आणि ठीक तिच्या समोरच एक महिला उभी आहे. मात्र, पुढे उभे राहिलेल्या महिलेचीच ती बॅक असल्याचे वाटत आहे.

 • weird photos, bet you had to look twice to understand what is happening

  या फोटोत खुर्चीवर बसलेल्या महिलेच्या पायाच्या मागे मुलीचा पाय दिसत नाहीये. फोटोतील एंगलमधून असे दिसते ते हे मोटे पाय मुलीचेच आहेत.

 • weird photos, bet you had to look twice to understand what is happening

  वाळूत पडलेल्या झेंडाच्या सावलीमुळे असे वाटतेय की, जसे बोर्डवर उभी असलेली तरूणी हवेत आहे.

 • weird photos, bet you had to look twice to understand what is happening

  पाण्याच्या आतील आणि वरचा भागाचा फोटो टिपला गेला आहे ज्यात असे वाटतेय की या महिलेचे डोके थेट पायाला जोडलेले आहे.

 • weird photos, bet you had to look twice to understand what is happening

  ही महिला खूपच उंचीवर उभी आहे. मात्र, फोटो अशा एंगलमधून घेतला आहे की, तेथील उंचीच लक्षात येत नाही. त्यामुळे महिला तेथील सर्वांपेक्षा खूपच मोठी दिसत आहे.

Trending