आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: गोरा मुलगा जन्मला की, देतात त्याचा बळी, भारतात या ठिकाणी आहे ही विचित्र परंपरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश आईवडिलांची इच्छा असते की, त्यांची मुले गौरवर्णीय असावीत. परंतु, एक जागा अशीही आहे जेथे गोरी मुले जन्माला येणे शापित समजले जाते. अंदमान हे भारतातील असे स्थान आहे जेथे मुलाचा गोरा वर्ण एखाद्या अभिशापासारखा समजला जातो.


यासाठी आईवडील करतात मुलांची हत्या...
- ही प्रथा केंद्रशासित प्रदेश अंदमानमध्ये राहत असलेल्या जारवा प्रजातीच्या लोकांमध्ये आहे.
- असे म्हटले जाते की, जर त्यांच्या घरात एखादा गोरा मुलगा जन्माला आला, तर ते त्याला शापित समजतात.
- या जमातीचे लोक ही परंपरा पिढ्यानुपिढ्या पाळत आले आहेत. जारवा समाजाच्या लोकांचा विश्वास आहे की, असे केल्याने समुदायाची शुद्धता टिकून राहते.


या कारणामुळे बाळाला जिवे मारले जाते...
- येथील लोकांचा रंग गडद काळा असतो. मुलाची आई विधवा झाली किंवा महिलेचा पती दुसऱ्या समुदायाचा असला, तर बाळाला मारून टाकले जाते.
- असे म्हटले जाते की, 90च्या दशकात पहिल्यांदा हा समुदाय जगाच्या संपर्कात आला होता. या समुदायात बाहेरच्या लोकांना प्रवेश पूर्णपणे वर्ज्य आहे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या ट्राइब्सचे आणखी काही फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...