Home | News | what exactly did Akash Ambani say to media that made Shloka all smile and shy at photo session

हातात हात देऊन नवदांपत्याचे Photo Session; आकाशने म्हटले असे काही, की पत्नी श्लोकाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2019, 11:20 AM IST

नवविहित अंबानी कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • एंटरटेनमेंट डेस्क - आकाश अंबानी आणि श्लोका मेहता विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाचे विधी आटोपल्यानंतर हे दोघे रविवारी एकमेकांच्या हातात हात घेऊन मीडिया आणि फोटोग्राफर्ससमोर आले. फोटो सेशन सुरू असतानाच आकाश अंबानी यांनी आपल्या पत्नीचा मीडियाशी परिचय करून दिला. आकाश म्हणाले, 'ही पाहा माझी पत्नी...' एवढे बोलताच श्लोका आधी लाजली यानंतर तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. या प्रसंगी श्लोकाने गोल्डन कलरची साडी परिधान केली होती. नवविवाहित अंबानी दांपत्याचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुढे पाहा, आणखी काही फोटो...

  • what exactly did Akash Ambani say to media that made Shloka all smile and shy at photo session
  • what exactly did Akash Ambani say to media that made Shloka all smile and shy at photo session
  • what exactly did Akash Ambani say to media that made Shloka all smile and shy at photo session

Trending