घरात एकट्या असताना / घरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास

Oct 14,2018 03:35:00 PM IST

मुलींना समजणे खूपच कठिण काम असते. मिनिटभरापूर्वी हसणारी मुलगी एका सेकंदात रडू शकते. प्रत्येक मुलीचे नेचर वेगळे असते. मात्र, अशी काही कामे आहेत जी जगभरातील मुली, तरूणी एकांतात करणे पसंत करतात.

तासनतास फोनवर बोलत बसतात...
अमेरिकन रिसर्च एजेंसी Pew च्या एका रिपोर्टनुसार, मुलांच्या तुलनेत मुली दिवसभरात जास्त वेळ फोनवर बोलत असतात. सर्वेत हे समोर आले की, एका दिवसात जेथे 42% मुले फोनवर बोलतात तर त्याचवेळी 59 टक्के मुली फोनवर बोलत असतात. घरी एकट्या असताना मुली आपल्या क्लोज फ्रेंड किंवा तरूणांसमवेत फोनवर बोलणे पसंत करतात.

पुढील स्लाईड्सद्वारे पाहा, एकट्या असताना काय काय करतात मुली..

आरशात चेह-याच्या वेगवेगळे एक्सप्रेशन्स करून कोणता बेस्ट लूक वाटतो हे चेक करतात.मुली जेव्हा घरात एकट्या असतात तेव्हा त्या नवनविन टाईपचा मेकअप ट्राय करणे पसंत करतात. यातून त्याचा चांगला टाईमपास होतो. मात्र कधी कधी त्या खूपच भीतीदायक दिसतात.हे एक असे काम आहे जे बहुतेक इंडियन गर्ल्स एकटेच करणे पसंत करतात. नवरीप्रमाणे नटून आपले भविष्याची स्वप्ने रंगवणे बहुतेक मुलींना पसंत असते.घरी एकट्या असल्या की मुलींना अशा गोष्टी आठवतात ज्या ब-याच दिवसापासून आढळल्या नाहीत. एखादी किरकोळ वस्तू शोधण्यासाठी मुली घराचा उकिरडा करतात व सारा पसारा काढून बसतात.सोशल मीडियात लोकांना करतात स्टॉक. ज्यात त्यांना आवडणा-या लोकांचा समावेश असतो.एकट्या असताना स्वयंपाक करत नाहीत मुली. अशा वेळी त्या चिप्स, वेफर्स असे काहीही खाऊन वेळ मारून नेतात.घरी एकट्या असतात तेव्हा नवरीच्या लुकमध्ये त्या अनेक सेल्फीज टिपतात.एकट्या असताना अनेक सेल्फीज क्लिक करतात मुली. मात्र यातील बहुतेक सेल्फिज त्यांना आवडत नाहीत व त्या डिलीट करतात. पुन्हा नव्या सेल्फी काढतात मात्र न आवडल्याने पुन्हा डिलीट करणे असा खेळ सुरु असतो.मुली जेव्हा घरी एकट्या असतात तेव्हा त्या कशालाही घाबरतात. वा-याने साधी खिडकी हालली तरी त्या ओरडतात किंवा खूप घाबरतात.
X