आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमात पडल्यानंतर प्रत्येक मुलीमध्ये होतात हे बदल, वाचून व्हाल चकीत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम ही एक सर्वात सुंदर गोष्ट असते. व्यक्ती जेव्हा प्रेमात असतो तेव्हा तो आपल्याच विश्वात असतो. मुलींचे देखील असेच होते. मुली ज्यावेळी प्रेमात असतात तेव्हा त्याच्यामध्ये अनेक बदल होतात. आज आपण मुलींमध्ये होणा-या बदलांविषयी जाणुन घेऊया...

 

1. झोप उडणे
जेव्हा प्रेम होते तेव्हा झोप उडते. असे मुलींसोबत देखील होते. त्या मध्यरात्रीपर्यंत आपल्या बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग किंवा फोनवर बोलत असतात. कॉल झाल्यानंतरही त्या आपल्या बॉयफ्रेंडविषयीच विचार करत असतात. त्यांची रात्र फक्त बॉयफ्रेंडचा विचार करण्यातच जाते.
 

2. आरश्यासमोर स्माइल देणे
प्रेमात पडल्यानंतर अनेक मुली या आरश्यासमोर लाजतांना दिसतात. आरश्यात स्वतःला पाहत बसणे आणि लाजणे हे प्रेमाचे एक लक्षण आहे. रिलेशनशिपमध्ये असणा-या मुली या स्वतःतच मग्न असतात. बॉयफ्रेंडसोबत घालवलेले क्षण आठवत त्या खुश होतात.

 

3. मोबाइलवर बोलत राहणे
प्रेमात पडल्यानंतर मुली बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग किंवा बोलत राहतात. पुर्ण वेळ मुलींचे लक्ष त्या मोबाइलमध्येच असते. मोबाइल आणि रिलेशनशिपचे खुप घट्ट नाते आहे.

 

4. रामँटिक गाणे आणि मूव्हीज
प्रेमात पडल्यानंतर मुलींना प्रत्येक लव्हस्टोरी आपल्या लव्हस्टोरी प्रमाणे दिसते. त्या प्रत्येक वेळी रोमँटुक सॉन्ग्स ऐकत असतात. रॉक म्यूजिक ऐवजी त्यांची म्यूजिक लायब्रर रोमँटीक गाण्यांने भरते. मोबाइलची रिंगटोनही लव्ह सॉन्ग्स बनते. रिलेशनशिपमध्ये पडल्यानतंर रोमँटीक मूव्हीज त्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये येतात.

 

5. ड्रेसिंग सेंसमध्ये बदल
जेव्हा प्रेम होते तेव्हा त्यांना वाटते की, बॉयफ्रेंड समोर नेहमी प्रेजेंटेबल राहावे. यासाठी त्या आपल्या ड्रेसिंग सेंस, स्वभाव आणि लुकमध्ये बदल करतात. चांगले दिसण्यात त्या कोणतीच कसर सोडत नाही. नेहमी असे म्हटले जाते की, प्रेमात माणुस उजळतो. ही गोष्ट मुलींच्या बाबतीत एकदम योग्य आहे.
 

6. फ्रेंड्सपासुन दूर राहणे
मित्र आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतात. परंतु एकदा प्रेमात पडल्यावर त्या त्याच मित्रांपासुन लांब पळतात. रिलेशनशिपमध्ये पडल्यानंतर मुली आपल्या फ्रेंड्स व्यतिरिक्त आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरणे पसंत करतात.

 

7. प्रत्येक गोष्टीत सल्ला देणे
रिलेशनशिपमध्ये पडण्याअगोदर मुली खुप निष्काळजी आणि केयरलेस असतात. परंतु रिलेशनशिपमध्ये पडल्यानंतर त्यांच्यात बदल होतात. त्यांना प्रत्येक क्षणी आपल्या बॉयफ्रेंडची काळजी वाटत असते. यामुळे त्या बॉयफ्रेंडला वेळेवर जेवण करणे, घरी येणे असे सल्ले देतात. काही काळ हे चांगले वाटते परंतु गरजेपेक्षा जास्त केयरिंग नेचर वाईट प्रभाव पाडू शकता.

 

8. हेरगीरी करणे
अनेक वेळा तरुणी आपल्या बॉयफ्रेंडविषयी खुप जास्त पजेसिव्ह होतात आणि त्यांची हेरगीरी करु लागतात. बॉयफ्रेंडच्या मोबाइलपासुन तर त्यांच्या सोशल अकाउंटपर्यंत सर्व गोष्टींवर त्यांचे लक्ष असते. मुलींनी कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी त्या थोडे तरी पजेसिव्ह होतात.

 

9. जेलस होणे
रिलेशनशिपमध्ये पड्ल्यावर बॉयफ्रेंडविषयी इनसिक्योर होणे सामान्य गोष्ट आहे. बॉयफ्रेंड सोबत एखादी मुलगी जास्त बोलत असेल तर त्यांना चांगले वाटत नाही.


 10. स्वतःचे महत्त्व विसरणे
प्रेमात दोन्ही व्यक्तिंना समान महत्त्व असते. परंतु अनेक वेळा मुली स्वतःला विसरुन फक्त बॉयफ्रेंड विषयीच विचार करतात. अशात त्यांची आवड-नावड आपली आवड बनते. स्वतः पेक्षा जास्त त्या आपल्या बॉयफ्रेंडच्या मूड प्रमाणे काम करतात.
 

बातम्या आणखी आहेत...