Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | What happens to soul after leave the body

आत्मा शरीरातून निघत घडते असे काही, डॉक्टरांच्या या शोधाने चकित झाले सर्व जग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:03 AM IST

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती फिटनेसच्या विचारात राहतो. शरीराच्या वाढत्या वजनाकडे प्रत्येकाचे लक्ष असते.

 • What happens to soul after leave the body

  सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती फिटनेसच्या विचारात राहतो. शरीराच्या वाढत्या वजनाकडे प्रत्येकाचे लक्ष असते. तरुणांमध्येसुद्धा हा विषय चिंतेचा आहे. कोणी चेहऱ्याच्या फॅटमुळे तर कोणी बॉडी फॅटमुळे चिंतीत आहे. आपल्या प्रत्येकाला हे माहिती आहे की, शरीराच्या प्रत्येक अंगाचे वेगवेगळे वजन असते. व्यक्तीची उंची पाहूनही वजनाचा एक चार्ट राहतो. या सर्व गोष्टी तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील परंतु कधी असा विचार मनात आला आहे का, आत्म्याचे वजन किती असते?


  जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य असून हे कोणीही टाळू शकत नाही.


  शास्त्रामध्ये आत्मा अमर असल्याचे सांगण्यात आले आहे. आत्मा एका शरीरातून निघून दुसरे शरीर धारण करतो. उदा. आपण वजनाने जड कपडे किंवा बूट काढून आपले वजन केले तर त्यामध्ये बराच फरक दिसतो. तर मग व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा शरीरातून बाहेर पडल्यानंतर शरीराच्या वजनात काही फरक पडतो का?


  पुढील स्लाईड्सवर वाचा, याचे उत्तर...

 • What happens to soul after leave the body

  या गोष्टीचा शोध लावण्यासाठी 10 एप्रिल 1901 मध्ये अमेरिकेतील डॉर्चेस्टर येथे एक प्रयोग करण्यात आला. डॉ. डंकन मॅक डॉगल यांनी आपल्या चार सहकारी डॉक्टरांसोबत हा प्रयोग केला होता.


  या प्रयोगासाठी अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या 5 पुरुष आणि एक महिलेचा समावेश करण्यात आला. मृत्यूपूर्वी या सर्व रुग्णांचे सावधपणे वजन करण्यात आले. यांना एका विशेष डिझाइनने तयार करण्यात आलेल्या फेयरबॅंक्स वेट स्केलवर ठेवण्यात आले. रुग्णाचा मृत्यू होताच वेइंग स्केलचा काटा खाली गेला. यावरून लक्षात आले की, त्याचे वजन जवळपास तीन चथुर्तांश कमी झाले आहे.


  पुढे वाचा..

 • What happens to soul after leave the body

  अशाच प्रकारे इतरही तीन रुग्णांसोबत घडले. परंतु नंतर मशीन खराब झाल्यामुळे इतर दोन जणांची टेस्ट केली जाऊ शकली नाही. यावरून हे सिद्ध झाले की, आपल्या आत्म्याचे वजन 21 ग्रॅम आहे. यावरून हे तर सिद्ध झाले की शरीराच्या अवयवांसोबतच आत्म्याचेही वजन असते.

Trending