आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींच्या घरातील कच-याचे काय होते? तुम्हाला माहिती आहे का, नाही ना मग हे वाचाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोशल मीडियात ज्या बातम्या वाचून लोकांना धक्का बसतो त्या बातम्या सोशल मिडियात व्हायरल होतात. अशीच एक बातमी सोशल मीडियात व्हायरल होत आहे, जी तुम्हाला चकित करेल. ती बातमी ही आहे की, मुकेश अंबानींच्या घरातील कच-याचा वापर कसा केला जातो. यूट्यूबपासून ते फेसबुकपर्यंत, प्रत्येक ठिकाणी याची चर्चा आहे. अशीच एक बातमी व्हायरल बातमी झाली होती की, ज्यात मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरच्या सॅलरीचा खुलासा झाला होता. यावेळी मुकेश अंबानींचे घर एंटीलियाबाबत एक बातमी व्हायरल होत आहे. ज्यात त्यांच्या घरातील कच-याबाबत माहिती आहे.

 

कच-यापासून बनते घरातील वीज-

- मुकेश अंबानी यांचे घर हे भारतातील सर्वात मोठ्या घरांपैकी आहे.
- 27 मजलीच्या घरात 600 नोकर काम करतात. घराची देखभाल करण्याबरोबरच हे सर्व नोकर घरातील छोट्या-छोट्या गोष्टीची काळजी घेतात. 
- प्रत्येक गोष्ट सिस्टेमॅटिक बनविण्याची जबाबदारी नोकरांच्या हातात असते. 
- सोशल मीडियात त्यांच्या घरातील कच-याबाबत बोलले जात आहे. त्यात सांगितले आहे की, त्यांच्या घरातील कच-याचा वापर कसा केला जातो. 
- तुम्हाला ऐकून हे आश्चर्य वाटेल की, त्यांच्या घरातील कच-यापासून वीज बनविली जाते, जी त्यांच्या घरातच वापरली जाते.

 

असे बनते वीज-

- मुकेश अंबानींच्या घरातील कचरा फेकला जात नाही तर त्याच्यापासून वीज बनविली जाते.
- अंबानींच्या घरात लावलेल्या एका खास सिस्टिमद्वारे कच-यापासून वीज बनविली जाते. सर्वात आधी सुका आणि ओला कचरा वेगळा केला जातो. ज्यानंतर त्याच्यापासून वीज बनवली जाते. एवढ्या मोठ्या घरात सर्वात जास्त वीजेचाच वापर केला जातो ज्यासाठी घरातील कच-याचाच वापर करण्यात येत आहे.

 

अंबानींच्या घराची ही आहे खास वैशिष्ट्ये-

- या घरात 168 कार पार्किग केल्या जाऊ शकतात एवढी जागा आहे.
- घराच्या छतावर तीन हेलीपॅड सुद्धा आहेत.
- घरात स्वीमिंग पूल आणि स्पा रूम सुद्धा आहे. 
- घरात एसीची गरज नाही, संपूर्ण घरात तापमान गरजेनुसार ठेवता येते.
- मुकेश अंबानींजवळ स्वत:ची एक एयरबस सुद्धा आहे.

 

पुढील स्लाईड्सवर पाहा. मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...