आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराशी लग्न होणार नसेल, तर मुलींनी अवश्य लक्षात ठेवाव्यात या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आजुबाजूला आपल्याला अनेक कपल्स दिसतात. यामधील काहींचे लग्न होते, परंतु अनेक नाते लग्नापर्यंत पोहोचू शकत नाही. आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड सोडून दुस-यासोबतच आपल्याला लग्न करावे लागले. परंतु अशावेळी वाईट होऊनच नातं तोडणे योग्य नसते. गोडीने आणि समजूतदारपणाने नाते तोडता येऊ शकते. परंतु असे करताना 5 गोष्टींकडे लक्ष देणे खुप महत्त्वाचे असते.

 

म्यूच्यूअल सेप्रेशन
ज्या नात्याचे काही भविष्य नाही, ते नाते गोडीने तोडलेले चांगले असते. तुम्हाला लग्नानंतरही आपल्या लव्हरसोबत नाते ठेवावे वाटते. परंतु हे खुप अवघड असते. अशा वेळी आपण आपल्या पार्टनरसोबत प्रामाणिक राहू शकत नाही आणि प्रेमीविषयी समर्पितही राहू शकत नाही. यामुळे तुम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे झालेलं चांगल असते.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, अजून कोणत्या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात...  

 

बातम्या आणखी आहेत...