आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रांतीवर Sovereign Gold Bond स्कीमचा घ्या फायदा, या आहेत खास बाबी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मकर संक्रातीवर सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमची नवीन सीरिज लॉन्च होत आहे. यांत तुम्ही 18 जानेवारीपर्यंत गुतंवणुक करू शकता. या स्कीमची खास बाब म्हणजे सरकारने सॉवरेन गोल्ड बान्डच्या योडनेची नवीन सीरीजसाठी 3,214 रूपये प्रति ग्रामची किंमत ठरवली आहे. 
 

काय आहे स्कीम 
सरकारी स्वर्ण बॉन्ड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू केली होती, ज्याचा उद्देश सोन्यांची फिजीकल डिमांडला कमी करणे आणि घरातील बचतीचा काही भाग आर्थिक संस्थांना मिळावा हा आहे. 

 
अशी मिळेल 50 रूपये प्रति ग्राम सूट
हा सॉवरेन स्वर्ण बॉन्ड 2018-19 (5वी सीरीज) आहे. सरकारने ऑनलाइन अर्ज भरणाऱ्यासाठी आणि डिजिटल माध्यमातून पे करणाऱ्यासाठी 50 रूपये प्रति ग्रामची सूट मंजुर केली आहे. 
 

कुठे मिळेल बॉन्ड 
या बॉन्डची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ठराविक पोस्ट ऑफीस आणि एनएसई आणि बीएसईवरून केली जाइल.

  

1 ग्राम सोन्याच्या बरोबर असेल सगळ्यात छोटा बॉन्ड
या स्कीमच्या अंतर्गत सगळ्यात छोटा बॉन्ड 1 ग्राम सोन्याच्या बरोबर असले. कोणताही व्यक्ती जास्तीत जास्त 500 ग्राम सोन्याचा बॉन्ड खरेदी करू शकतो. खासगी लेव्हल वर बॉन्ड खरेदी करण्यीची मर्यादा 4 किलो आणि ट्रस्ट असेल तर ती 20 किलो आहे. 

 

सोन्याच्या शुद्धतेटी गॅरेंटी 
या योजनेत सोन्याच्या सुरक्षेबाबत गुंतवणुक दारांना चिंता करण्याची गरज नाहीये. ही एक सरकारी योजना आहे त्यामुळे सोन्याच्या शुद्धतेवर विश्वास ठेवू शकता.

बातम्या आणखी आहेत...