Home | Business | Gadget | WhatsApp Update : 'Reply privately' Feature & Send Messages Privately To Your Group

WhatsApp मध्ये आले नवीन प्रायव्हेट फीचर, आता ग्रुपमधील मित्रांसोबत असे केल्यास दुसऱ्या मेंबरला कळणार नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 07:07 PM IST

WhatsApp च्या या नवीन फीचर वापरण्याची ही आहे संपूर्ण प्रक्रिया

  • गॅजेट डेस्क - आता WhatsApp युझर्सना नवीन फीचर मिळणार आहे. "Reply privately" असे या फीचरचे नाव आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे आपण ग्रुपच्या कोणत्याही मेंबरला प्रायव्हेट रिप्लाय देऊ शकता. त्यासाठी त्याचा फोन नंबर ओपन करण्याची गरज नाही.

    हे फीचर WhatsApp च्या कोणत्या व्हर्जनमध्ये मिळेल आणि त्याचा वापर कसा करावा यासाठी पाहा व्हिडिओ...

  • WhatsApp Update : 'Reply privately' Feature & Send Messages Privately To Your Group
  • WhatsApp Update : 'Reply privately' Feature & Send Messages Privately To Your Group

Trending