आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा एका मॉ़डलने ऐश्वर्या रायवर लावला होता पती चोरण्याचा आरोप, बिग बींच्या घराबाहेर घातला होता गोंधळ, अभिषेकची पत्नी आहे म्हणते कापली होती हाताची नस 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिषेक बच्चन 43 वर्षांचा होत आहे. 5 फेब्रुवारी 1976 मध्ये मुंबईमध्ये त्याचा जन्म झाला. त्याने 20 एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्यासोबत लग्न केले होते. पण एका जान्हवी कपूर नावाच्या मॉडलने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर हाताची नस कापली तेव्हा गोंधळ उडाला. जान्हवीने बंगल्याबाहेर खुप गोंधळ घातला होता. ती स्वतः अभिषेकची पत्नी असल्याचे सांगत होती. यासोबतच ऐश्वर्याने माझा पती चोरल्याचा आरोपही तिने लावला होता. 


जान्हवी म्हणाली होती की - तिने काही मित्रांसमोर अभिषेकसोबत लग्न केले होते 
- जुहू येथील प्रतीक्षा बंगल्यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याच्या लग्नाचे विधी सुरु होते. बाहेर मोठ्या संख्येत मीडिया होते. याच वेळी जान्हवी कपूर नावाची मॉडेल तिथे आली आणि अभिषेक बच्चन माझा पती असल्याचा दावा करु लागली. ऐश्वर्यावर तिने तिचा पती चोरल्याचे आरोप लावले. तिने दावा केला की, तिने काही मित्रांसमोर अभिषेकसोबत लग्न केले होते. तिने अभिषेकला दोन वर्षे डेट केले आणि ती नेहमी जुहू येथे भेटायचो असा दावा कोला. जान्हवी म्हणाली, "आम्ही एकमेकांचे फोननंबर घेतले आणि ईमेलवर सतत संपर्कात राहू लागलो." जान्हवीने दावा केला की, 2006 मध्ये तिने अभिषेक बच्चनच्या नावाचे कुटूंब भांगेत भरले आहे. 

 

लग्न करु शकली नाही तर केला आत्महत्येचा प्रयत्न 
- फोटोग्राफर्स आणि मीडियाच्या दूस-या लोकांनी जान्हवीला अभिषेकसोबत लग्न केल्याचे पुरावे मागितले तर तिने ते दाखवण्यास स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, "तुम्ही कुणावर प्रेम करता तेव्हा पुराव्याची गरज नसते." यासोबतच ज्या मित्रांसमोर तिने अभिषेकसोबत लग्न केले, त्यांची ओळख दाखवण्यासही तिने नकार दिला. अभिषेक ऐश्वर्याचे लग्न ती थांबवू शकली नाही, तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जान्हवीने जुहूच्या पोलिस स्टेशनमध्ये अभिषेक विरुध्द FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण असे होऊ शकले नाही. उलट जान्हवीला आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अट करण्यात आली होती. नंतर 10 हजारांवर तिला जामिन मिळाला होता. यानंतर जान्हवी नावाची ही मॉडल लाइमलाइटमध्ये आली नाही. 

बातम्या आणखी आहेत...