आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Bigg Boss\'च्या घरात \'सिमर\' फेम दीपिका कक्कडला कोसळले रडू, टास्कमुळे पाणावले डोळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस'च्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये ससुराल सिमर का फेम अभिनेत्री दीपिका कक्कड रडताना दिसतेय. टास्कमुळे दीपिकाला रडू कोसळले. टास्क नीट पद्धतीने करत नसल्याचा घरातील सदस्यांनी दीपिकावर आरोप लावला आहे. त्यामुळे ती दुखावली आणि तिला अश्रू कोसळले. सृष्टी रोडेसोबत बोलत असताना तिला अश्रू आवरता आले नाहीत. दीपिका पहिल्यांदाच रडली असे नाही. यापूर्वीही 'बिग बॉस'च्या घरात कॉमनर कंटेस्टंट म्हणून सहभागी झालेला भोजपुरी गायक दीपक ठाकूरने 'बॉर्डर' चित्रपटातील गाजेलेले 'ए गुजरने वाली हवा बता' हे गाणे गायले होते, तेव्हा कुटुंबीयांच्या आठवणीत दीपिका इमोशनल झाली होती.  

 

बातम्या आणखी आहेत...