Home | Sports | Other Sports | When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

भर मैदानात बदलली Underwear, हे आहेत स्पोर्ट्स वर्ल्डमधील Shocking Incident

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 21, 2018, 07:24 PM IST

टेनिस जगतात कोर्टवर आणि कोर्टाबाहेर अनेक धक्कादायक घटना (Shocking Incident) घडल्या आहेत.

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  स्पोर्ट्स डेस्क - टेनिस जगतात कोर्टवर आणि कोर्टाबाहेर अनेक धक्कादायक घटना (Shocking Incident) घडल्या आहेत. एकदा एका टेनिस स्टारवर भर मैदानात मर्डरचा प्रयत्न झाला होता. खरं तर यापेक्षा धक्कादायक घटना स्पोर्ट्स वर्ल्डमध्ये घडल्या आहेत. मात्र, हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका महिला टेनिस प्लेयरने सर्वांसमोरच अंडरवियर बदलली होती...

  पुढील स्लाईड्सवर पाहा, स्पोर्ट्स वर्ल्डमधील आणखी काही Shocking Incidents...

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  चालू मॅचदरम्यान अंडरवियर बदलत होती जेलीना जेनकोविक

  2011 च्या फ्रेंच ओपन टूर्नामेंटमध्ये जेलीना जेनकोविक इतकी अनकंफर्टेबल झाली होती की तिने चालू मॅचदरम्यानच प्रेक्षकांसमोर आपली अंडरवियर बदलली होती. हे पाहून काही प्रेक्षक हैराण झाले होते. तर काही पोट धरून हसत होते. यानंतर टेनिस जगात याबाबत जोरदार गॉसिप झाले होते.

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  चालू मॅचमध्ये टेनिस प्लेयरला मारला चाकू
   
  - 1993 मध्ये यूगोस्लावियाची मोनिका सेलेसवर एका व्यक्तीने 9 इंचाच्या चाकूने हल्ला केला.
  - हा दिवस टेनिस इतिहासातील काळा दिवस मानला जातो. 
  - या हल्ल्यात मोनिकाचा कसाबसा जीव वाचला.

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  जेव्हा अॅंडी रॉडिकच्या जोरदार फटक्यामुळे टेनिस बॉलच तुटला-
   
  माजी टेनिस खेळाडू रॉडिक सर्वात वेगवान स्मॅश मारण्यासाठी गणला जायचा.
  2012 मध्ये यूएस ओपन दरम्यान त्याने 249kmph च्या स्पीडने बॉल फटकावला होता ज्यामुळे टेनिस बॉल क्ले कोर्टला धडकून तुटला होता.

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  रडणा-या आईला पाहून नदालने मॅच थांबवली-  

  - खरं तर कोर्टवर नेहमी आक्रमक समजल्या जाणा-या नदालने नुकतेच एका एक्जीबिशनमध्ये आपले वेगळे रूप दाखवले.
  - मॅच दरम्यान एका प्रेक्षक महिलेची मुलगी तिला सापडत नव्हती.  
  - महिला रडत रडत आपली मुलगी शोधत होती. 
  - मॅच खेळत असलेला नदालने हे दृश्य स्क्रीनवर पाहिले. त्याने मॅच थांबवण्याचा इशारा केला. 
  - यानंतर काही मिनिटांतच शोधाशोध करताच त्या महिलेला तिची मुलगी सापडली. 

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  रॅकेटमध्ये चेंडू अडकल्यानंतरही थांबवली नाही मॅच- 
   
  - 2014 च्या यूएस ओपनमध्ये एक मजेदार घटना घडली. जेव्हा डेन्मार्कची सुंदरी व टेनिस स्टार कॅरोलीनाचे केस तिच्या रॅकेटमध्ये अडकले.
  - यानंतरही ही मॅच थांबवली नाही तसेच ती आपल्या रॅकेटमध्ये अडकलेल्या केसांसह खेळत राहिली.

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  फेडररसोबत सेल्फी घेण्यासाठी पकडून ठेवले- 
   
  - फ्रेंच ओपन 2015 मध्ये एक मॅच जिंकल्यानंतर फेडररचा एक फॅन कूद उडी मारून कोर्टवर पोहचला. 
  - फेडरर कोर्टवरून बाहेर चालला होता त्याचवेळी त्या फॅनने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. फेडररने नकार दिला.
  - तर या फॅननने चक्क फेडररला हाताने पकडून ठेवले आणि सेल्फी घेतली.
  - या घटनेमुळे फेडरर खूपच नाराज झाला होता.

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  फेडररचा घाम पुसायला पोहचला, गार्ड्सने उचलून बाहेर फेकला- 
   
  -फ्रेंच ओपनमध्ये रॉजर फेडरर आणि रॉबिन सोडर्लिंग यांच्यात सुरु असलेल्या मॅच दरम्यान एक फॅन टॉवेल घेऊन पळाला. 
  - या फॅनने फेडररचा घाम त्या टॉवेलने पुसून त्याला कॅप घालायची होती.
  - अचानक घडलेल्या या घटनेने फेडरर खूपच घाबरला. नंतर सिक्यूरिटीने या फॅनला उचलून बाहेर फेकून दिले.

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  आपले केस कापताना स्वेतलाना कुज्नीतसोवा. 

 • When Tennis Star Started Changing Underwear At Court During Match

  स्वेतलाना कुज्नीतसोवाने आतापर्यंत 2 वेळा ग्रॅंड स्लॅम विनर राहिली आहे.

Trending