आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांबाबतच्या या गोष्टी तुम्ही जाणून घ्यालाच हव्या.. पाहा तुमच्याशी त्या कधी आणि कशामुळे खोटं बोलतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोटे बोलल्यामुळे नेहमी तोटाच होतो असे नाही. विशेषतः जेव्हा एखाद्याला आनंद मिळावा म्हणून खोटं बोललं जातं त्यावेळी तर नाहीच नाही. अशा वेळी कोणी खोटे बोलल्याची तक्रारही करत नाही. कधी कधी नातं टिकवण्यासाठी महिलांना पुरुषांशी काही गोष्टी लपवाव्या लागतात किंवा खोटं बोलावं लागतं. आज आम्ही अशाच दहा बाबी या माध्यमातून सांगणार आहोत, ज्या महिलांना लपवाव्या लागतात किंवा त्याबाबत खोटं बोलावं लागतं. 

 

'तुझ्यासाठी काहीही '
पुरुषांच्या अहंकार दुखावला जाऊ नये म्हणून महिला अनेकदा खोटेपणाचा सहारा घेत असतात. घरातील पुरुषांचा अव्यवस्थितपणा महिलांना कधीच आवडत नसतो. पण महिला त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. 

 

नात्यासाठी तयार नाही 
जेव्हा एखादी महिला आणि पुरुषाचे नाते तयार होत असते त्यावेळी तिलाही ते नातं समजून घेण्यासाठी वेळ हवा असतो. त्यामुळे जेव्हा महिला कामात व्यस्त असल्याचे किंवा दुसरे एखादे कारण पुढे करत असतील तेव्हा त्या या नात्यासाठी अद्याप पूर्णपणे नाहीत हे समजून घ्यावे. 

 

'दुसऱ्याशी फ्लर्ट केल्याने फरक पडत नाही'
रिलेशनशिप्सबाबत बहुतांश महिला सारखाच विचार करत असतात. त्यांचा पार्टनरने त्यांच्यासमोर किंवा पाठमागे दुसऱ्या महिलेशी फ्लर्ट करणे त्यांना आवडत नाही. पण पुरुषांच्या अशा वागण्याने काही फरक पडत नसल्याचे दाखवत त्या खोटे बोलतात. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, महिलांशी संबंधित अशाच काही गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...