आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला जडले विचित्र व्यसन, दिवसभरात अनेकदा संबंध ठेवून कमी होत नव्हती इच्छा..स्वतः सांगितले सर्व काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून तिने तिची कथा बिनधास्तपणे जगासमोर मांडली.

सेक्स अॅडिक्शनमुळे माझे आयुष्यच उध्वस्त झाले..! सर्व काही होत्याचे नव्हते होऊन बसले.. हे शब्द आहे ब्रिटीश महिला रेबेका बार्कर हिचे. नुकतीच एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून तिने तिची कथा बिनधास्तपणे जगासमोर मांडली.


या महिलेने कशाचीही पर्वा न करता स्पष्टपणे सांगितले की, प्रमाणापेक्षा अधिक सेक्समुळे कशाप्रकारे तिचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होऊन बसले. पण या प्रकारानंतर तिने यावर उपचार घेतले आहेत. त्यामुळे यातून बाहेर पडण्यास तिला मदत मिळाली. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, रेबेकाचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...