Home | Gossip | Who stole Sapana Choudhary's Heart ... Romantic Dance Video Is viral

डान्स : जाणून घ्या, कुणी चोरले सपना चौधरीचे हृदय...रोमँटिक डान्स व्हिडीओ होत आहे व्हायरल 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 10, 2019, 12:50 PM IST

'चुरा लिया है तुमने जो दिल को' या गाण्यावर नाचली सपना... 

 • Who stole Sapana Choudhary's Heart ... Romantic Dance Video Is viral

  मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरी संपूर्ण देशात आपल्या डान्समुळे ओळखली जाते. सपनाच्या डान्ससाठी लोक इतके वेडे आहेत की, तिचे सर्व शो नेहमी हाउसफुल असतात. सपना सपना ज्या शहरात जाते त्या प्रत्येक शहरात तिचा डान्स पाहण्यासाठी लोक एवढी गर्दी करतात की, अनेकदा तर खूप मोठा गोंधळ उडतो. तशी तर सपना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि आपले फोटोज, व्हिडीओज शेयर करत असते.

  त्यांचे फॅन फॉलोइंग एवढे जास्त आहे की, लोकांनी तिच्या नावाने सोशल मीडियावर अनेक पेज बनवून ठेवले आहेत. ज्यावर ते त्यांचे फोटोज आणि व्हिडीओज शेयर करत असतात. याचदरम्यान सपनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. सपनाला तुम्ही नेहमी मस्त होऊन डान्स करतांना पाहिले आहे. पण हा व्हिडीओ पाहून थोड्या वेळ तर तुम्ही हैरान व्हाल की, ही सपनाच आहे ?

  #sapnachoudhary #sapnachaudhary #sapna #haryanvi

  A post shared by SAPNA & KARAN (@itskaranchoudhary) on

  जी सपना नेहमी बिन्दास्त डान्स करण्यासाठी ओळखली जाते ती सपना रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचा एक मित्र दिसत आहे आणि दोघे ‘चुरा लिया है तुमने’ या गाण्यावर गाण्यावर रोमँटिक डान्स करत आहेत. मात्र सपनाने हा व्हिडीओ टिक टॉकवर बनवला आहे. याव्यतिरिक्त त्या दोघांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि यामध्ये ते गोविंदाचे गाणे ‘चलो इश्क लड़ाएं’ वर डान्स करत आहे.

  सपना आणि तिच्या मित्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या फॅन्सने या दोन्ही व्हिडिओला वेगवेगळ्या पेजवर शेयर केले आहे. ज्याला खूप पसंतीही मिळत आहे.

  it's sapna Choudhury best dance haryanvi music's Vip ka thatt Gurjar ko sabhii Galat bolta hai Lakin sabhi sa acchha dil Gurjar ka hii hota hai bhaiyo.... 😍😍😋Keep Supporting 🚨 us (@amit_bhati_jkd ) for more ! . . . ————————————- . . . . Follow admin 🚩(@amit_bhati_jkd ) . . . . ————————————- ↔Dm Hd Pics and Videos↩ 🚫 #cars #car #jatt #fortunerclub #fortunervrz #ford #fordendeavour #alto #new #i20 #swiftlover #swift #fortuner #bick #bullet #black #Varna #desi #ghaziabad #Punjab #haryana #alloywheel #tyre #gurjar #gurjarswag #minicar #scorpio #mahindraroxor #sapnachaudhary #sapnachoudhary

  A post shared by ❌➖Vɪᴘ B®@ɴᴅ➖❌ (@v.vip_bandey) on

Trending