आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती कंडोमला का नको म्हणतो, महिलांनी सांगितली ही कारणे; बहाणे तर वाचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असा एक व्‍हिडियो दाखवणार आहोत ज्‍यामध्‍ये कंडोमबाबत महिलांनी त्‍यांच्‍या पतीबाबतचे काही किस्‍से सांगितले आहेत. सेक्‍सदरम्‍यान कंडोमचा वापर न करण्‍यासाठी पती त्‍यांना काय उत्‍तरं देतात हे या महिलांनी सांगितले आहे. कंडोम यौन सुरक्षेसाठी तर आहेच. शिवाय कुटुंब नियोजनासाठी त्‍याचा वापर केला जातो. काही वेळा असे होते की, पतीला कंडोम टाळायचे असते. मात्र, पत्‍नी त्‍याला विरोध करते. काही लोक कंडोमचा वापर टाळण्‍यासाठीही इमोशनल अत्याचार करतात, असेही काही महिलांचे अनुभव आहेत. मात्र, कौटुंबिक संबंध सुरळीत राहण्‍यासाठी पती, पत्‍नी यांनी दोघांनी कंडोम वापरायचे किंवा नाही याबाबत निर्णय घ्‍यायला पाहिजे. इंटरनॅशनल कंडोम डे निमित्त ही माहिती देत आहोत.

>> नको असलेली गर्भधारणा किंवा एचआयव्‍ही संक्रमणापासून वाचण्‍यासाठी कंडोम वापरण्‍याचा सल्‍ला दिला जातो. बहुतांश पुरुष कंडोम वापरतातही. पण, कंडोमचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. याहीची माहिती या संग्रहात आपल्‍याला वाचायला मिळेल.


पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन, जाणून घ्‍या काय आहेत महिलांच्‍या प्रतिक्रिया..   

 

 

बातम्या आणखी आहेत...