Home | National | Delhi | Why was the box in Modi's helicopter, what happens in it? : Congress

मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये बॉक्स का होता, त्यात काय होते? : काँग्रेसचा सवाल

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 15, 2019, 09:06 AM IST

याबाबत आयोगाकडे तक्रार करणार - काँग्रेस

  • Why was the box in Modi's helicopter, what happens in it? : Congress


    नवी दिल्ली - कर्नाटक काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात शुक्रवारी चित्रदुर्गला आलेले पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक काळा बॉक्स उतरवताना दाखवले आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, बॉक्स पंतप्रधानांच्या ताफ्यापासून दूर, खासगी वाहनांतून नेला. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे.

Trending