आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी अन् मेहुणी एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट, सत्य समोर येताच सरकली पायाखालची वाळू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत एक आश्यर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. येथे ओहियो शहरात राहणाऱ्या बहिणी एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही बहिणींची डिलिव्हरीही एकाच वेळी झाली आणि दोघींनी एकाच वेळी जुळ्या बालकांना जन्मही दिला. आता याला योगायोग म्हणा किंवा आणखी काही. परंतु या पूर्ण घटनेमागे एक वेगळेच सत्य दडलेले होते...

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, नेमकी काय आहे ही चकित करणारी घटना...

बातम्या आणखी आहेत...