आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलकरणीबरोबर पकडला गेला पती, पत्नी दिली अशी भयावह शिक्षा की इतर दगाबाज पतींचाही उडेल थरकाप 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणालाही यावर विश्वास बसेना पण सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत आहेत.

पतीच्या एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर्सला कंटाळून एका महिलेने आधी पती प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर तो नूडल्समध्येबरोबर शिजवला देखिल. या महिलेने पतीला घरातील मोलकरणीबरोबर संबंध ठेवताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर महिलेने त्याला ही कठोर शिक्षा दिली. पण अनेक लोक हे वृत्त खोटे असल्याचे म्हणत आहेत. 


नूडल्सबरोबर ठेवला प्रायव्हेट पार्ट.. 
- ही स्टोरी सर्वात आदी 'प्रोलिफिक स्किन्स' (Prolific Skins) या वेबसाइटने शेअर केली. त्यानुसार पतीच्या दगाबाजीमुळे पत्नीचे त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. नंतर जगभरात ही स्टोरी व्हायरल झाली. 
- या बेवसाइटनुसार बेरिल नावाच्या महिलेने ही स्टोरी शेअर केली. हे कृत्य करणाऱ्या महिलेने स्नॅपचॅटवर हे फोटो शेअर केल्याचे सांगण्यात आले. 

 

लोकांना विश्वास नाही 
ही घटना नेमकी केव्हाची आणि कुठली आहे याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. पण व्हायरल फोटोमध्ये रक्ताच्या थारोळ्यातील पुरुष दिसत आहेत. तसेच नूडल्सबरोबर काहीतरी दिलत आहे. पण याला दुजोरा मिळाला नसल्याने लोक यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. 

 

बातम्या आणखी आहेत...