आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 11 वर्षानंतर महिलेला झाले प्रेम, पळून गेली प्रियकराकडे, पोलिसांनी पकडल्यावर म्हणाली- पती मुंबईत राहतो, माझ्याशी नीट बोलत नाही आणि अजून आम्हाला मुलेदेखील झाली नाहीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जमशेदपूर(झारखंड)- 12 मार्चला कदमा शास्त्रीनगरमधून बेपत्ता झालेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. महिलेला पोलिसांनी मथुराच्या जोधपूर गावचा प्रियकर सुजात अलीसोबत पकडले. त्यानंतर पोलिस दोघांनाही घेऊन शहरात आले. चौकशीनंतर पोलिसांनी महिलेला कोर्टात हाजिर केले.

 

कोर्टत दिलेल्या साक्षीत महिलेने स्वत:च्या मर्जीने पळून गेल्याची कबुल केले. महिला म्हणाली- पती आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ती आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी राहायला गेली होती. या दरम्यान सुजात अलीसोबत ओळक झाली आणि प्रेम झाले. सासर आणि माहेरकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, म्हणून सुजात सोबत पळून गेली. 


लग्नाच्या 11 वर्षानंतरही मुलं बाळ नाही
महिला म्हणाली- ''सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला आहे. लग्नाला 11 वर्षे झाली तरी मुल बाळ झाले नाही. पती वफादार अली मुंबईत काम करतात पण दोन वर्षांपासून त्यांच्याशी कोणताच संपर्क नाहीये. माहेरच्या लोकांनीही माझी कोणतीच मदत केली नाही, शेवटी त्या सगळ्यांपासून त्रस्त होऊन मी सुजातसोबत पळून गेले. मी माझ्या मनाने पळून आले आहे, आणि मला सुजात सोबतच राहायचे आहे.''

बातम्या आणखी आहेत...