Home | Jeevan Mantra | Dharm | wife should do this daily for prosperity of husband

कुटुंबातील स्त्रीने सकाळी हे 1 काम केल्यास, पतीला मिळेल अपार धन आणि वैभव

रिलिजन डेस्क | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

हा उपाय रोज केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घराला वाईट दृष्ट लागत नाही.

 • wife should do this daily for prosperity of husband

  प्राचीन प्रथांमध्ये असे काही काम सांगण्यात आले आहेत, जे नियमितपणे करत राहिल्यास घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते आणि कोणाचीही दृष्ट लागत नाही. एखाद्या व्यक्तीची वाईट दृष्ट घराला लागल्यास कुटुंबाचे अचानक नुकसान होऊ लागते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार जाणून घ्या, वाईट दृष्ट आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी कोणता उपाय केला जाऊ शकतो...


  > पं. शास्त्री यांच्यानुसार शास्त्रामध्ये दक्षिणावर्ती शंखाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. विधिव्रत या शंखाची पूजा केल्यास घरामध्ये सर्व सुख येते.

  > दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता दूर होते. घरातील महिलेने रोज सकाळी लवकर उठून दक्षिणावर्ती शंखाने घराचे पूर्ण शुद्धीकरण करावे.

  > यासाठी सर्वात पहिले दक्षिणावर्ती शंख लाल कपड्यावर स्थापित करावा. शंखामध्ये गंगाजल भरावे. धूप-दीप लावून शंख आणि गंगाजलचे पूजन करावे.

  > या शंखासमोर बसून 11 किंवा 21 वेळेस ऊँ श्री लक्ष्मीसहोदराय नम: मंत्राचा जप करावा.

  > जप झाल्यानंतर या शंखातील जल संपूर्ण घरात आणि कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर शिंपडावे. हा उपाय रोज केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घराला वाईट दृष्ट लागत नाही.


  पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर कोणते लाभ होतात...

 • wife should do this daily for prosperity of husband

  # होतात हे लाभ
  > दक्षिणावर्ती शंखाच्या या उपायाने धनाची कमी दूर होऊ शकते.


  > घरामध्ये धान्य कमी पडत नाही. वस्त्र, सुख-सुविधा प्राप्त होतात.


  > झोपेच्या खोली हा शंख ठेवल्याने मनाला शांती मिळते.

   

 • wife should do this daily for prosperity of husband

Trending