आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूममध्ये अंघोळ करायला गेली होती पत्नी, पतिने केले असे भयानक काम, ऐकुण अंगावर शहारे येतील...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- हरियाणाच्या पानीपतमध्ये राहणारी 23 वर्षीय आरतीचे लग्न सोनीपतमध्ये राहणाऱ्या एका इंजीनिअर सोबत झाले. एक दिवशी ती बाथरूममध्ये अंघोळीला गेली तेव्हा पतिने गीजर ऑफ केले. त्यानंतर त्यांने आपल्या आईसोबत मिळून केले भयानक काम.
 
आरतीचा नवरा दिल्लीतील एका कंपनीत नोकरी करायचा. आरतीने आरोप लावला आहे की, तिच्या घरचे रोज तिला हुंड्यासाठी त्रास द्यायचे. ते 10 लाख रूपये मागत होते. शुक्रवारी ती अंघोळीला गेली तेव्हा तिच्या नवऱ्याने गीझर बंद केले आणि तिला मारहाण केली.

 

इतकेच नाही तर तिच्या सासुने अन्य एका महिलेसोबत मिळून तिचा गळा दाबला आणि तिच्या अंगावर पेट्रेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. पण कसे बसे ती तेथून पळून आपल्या माहेरी गेली. 

 

तिथे तिच्या आई-वडिलांनी तिला खासगी रूग्णालयात भर्ती केले. तिच्या वडिलांनी सांगितले की, मारहाणीच्या वेळस आरतीने त्यांना फोन केला आणि त्यात तिचा ओरडण्याचा आवाज ऐकु आला.
 
तिच्या वडिलांनी सांगितले की, याआधीही आरतीच्या सासरकडच्या लोकांनी तिला अनेक वेळा मारहाण केली आहे. हे प्रकरम सोडवण्यासाठी पंचायत बसवण्यात आली होती पण त्यात काही झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...