आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटली उपचारांसाठी परदेशात जाणार? नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील नव्या सरकारमध्ये अरुण जेटली यांचा सहभाग नसेल. सूत्रांनुसार, जेटलींची प्रकृती अत्यंत ढासळली असून त्यांना उपचारांसाठी ब्रिटन किंवा अमेरिकेला जावे लागणार आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर जानेवारीत शस्त्रक्रिया झाली होती. तत्पूर्वी गेल्या वर्षी किडनी प्रत्यारोपणही झाले होते. यानंतरच्या काळात एनडीएचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जेटली सावरू शकलेले नाहीत. गेल्या फेब्रुवारीमध्ये त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...