आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजिदापासून वेगळा होणार नाहीच : आमिर अली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या अनेक टीव्ही सेलिब्रिटी जोडप्यांची नाती बिघडल्याची बरीच चर्चा आहे. दरम्यान, संजीदा शेख आणि आमिर अली यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या आहेत. मात्र आमिर अलीने ही बातमी खोटी अफवा असल्याचे म्हटले आहे. ब्रेकअपच्या बातम्यांचे खंडन करत आमिर म्हणाला..., 'मीडियामध्ये माझ्या आणि संजिदाच्या वेगळ्या होण्याच्या बातम्या पसरल्या आहेत. त्या खोट्या आहेत. मी पत्नी संजिदा शेखपासून वेगळा होणार नाही. आमच्या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे.