आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ - विनय यांना या दिवाळीला पत्नीला सोन्याचा हार भेट द्यायचा आहे, परंतु त्यांना मुलीच्या लग्नासाठी लागणारा खर्च व घरदुरुस्ती करण्याची चिंता सतावते आहे. अशा द्विधा मन:स्थितीत ‘दैनिक दिव्य मराठी’ची जिंका २१ कोटींची बक्षिसे या याेजनेमुळे त्याच्या अाशा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेत ५० लाखांचे सोने जिंकण्याची संधी आहे. यामुळे ते सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतात. वाचकांचींही अशा प्रकारची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने ही बक्षीस योजना आणली आहे. योजना फॉर्मेटमध्ये ३५ कूपन चिकटवा : ‘दिव्य मराठी’ ने वाचकांसाठी स्कीम फॉर्मेट प्रसिद्ध केला होता. आता नव्या वाचकांसाठी लवकरच हा फॉर्मेट प्रसिद्ध करण्यात येईल. येथे ३५ कूपन चिकटवायचे आहेत. “दिव्य मराठी” या योजनेंतर्गत ६३ कूपन प्रकाशित करत आहे. यापैकी ५५ स्टँर्डड कूपन व ८ मास्टर कूपन असतील. स्पर्धकांना फॉर्मेटमध्ये दिलेल्या रिकाम्या चौकोनात ५५ पैकी कोणतेही ३० स्टँडर्ड कूपन व ८ पैकी कोणतेही ५ मास्टर कूपन चिकटवावे लागतील. या योजनेनुसार ५० लाख रुपयांचे सोने, ११ एसयूव्ही, ५१ मोटारसायकली, ५१ स्कूटर, ३२ इंची एलईडी टीव्ही, २०१ वॉशिंग मशीन, १५१ रेफ्रिजरेटर, १०१ मोबाइल फोन, ५०१ एअर कूलर, २०१ वॉटर प्युरिफायर, २०१ ज्युसर-मिक्सर, १००१ नॉनस्टिक कूक वेअर, ३२ पीस असलेले २१०० डिनरसेट, ३ पिस असलेले ३१०० फूड कंटेनर, पतंजली प्रॉडक्ट्सचे १ लाख पॅकेट व अन्य लाखांेची बक्षिसे असतील. तेव्हा आजच “दिव्य मराठी’च्या बक्षीस योजनेत भाग घ्या व बक्षिसे जिंका.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.