आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणा-नायरा ठरल्या बेस्ट अॅक्ट्रेस, सनी लिओनीला आयकॉन ऑफ द इयरचा मान, हे सेलेब्स ठरले विनर 

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकारांच्या कामाचा गौरव करणारा गोल्ड अवॉर्डर्स 2019 हा सोहळा शुक्रवारी मुंबईत पार पडला. गोल्ड अवॉर्ड्स सोहळ्याचे हे 12 वे वर्ष होते. या सोहळ्यात हिना खानला बेस्ट बेस्ट एक्ट्रेस इन नेगेटिव रोल, मोस्ट फिट अॅक्टर आणि टीव्ही पर्सनॅलिटी ऑफ द ईयरचा अवॉर्ड मिळाला. तर  सुरभि चंदाना-एरिका फर्नांडिस  यांना मोस्ट स्टाइलिश दीवाचा अवॉर्ड देण्यात आला. शिवांगी जोशी आणि श्रद्धा आर्य यांना बेस्ट अॅक्ट्रेस तर मोहसीन खान आणि धीरज धूपर यांना बेस्ट अॅक्टरच्या अवॉर्डने गौरविण्यात आले.  या अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिला आयकॉन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सनीने ट्वीट करुन याबद्दल आभार व्यक्त केले. 

यांना मिळाले अवॉर्ड 

 1. बेस्ट कपल- रिया शर्मा-शाहिर शेख
 2. बेस्ट अॅक्टर (नेगेटिव्ह रोल क्रिटिक्स, मेल) - संजय गगनानी
 3. बेस्ट अॅक्ट्रेस (नेगेटिव्ह रोल क्रिटिक्स, फीमेल) - हेली शाह
 4. बेस्ट अॅक्टर (नेगेटिव्ह रोल पॉपुलर, मेल) - करण सिंह ग्रोवर
 5. बेस्ट अॅक्ट्रेस (नेगेटिव्ह रोल पॉपुलर, फीमेल) - हिना खान
 6. मोस्ट स्टाइलिश दीवा- सुरभि चांदना आणि एरिका फर्नांडिस
 7. मोस्ट फिट अॅक्टर (मेल) - करण वाही
 8. मोस्ट फिट अॅक्ट्रेस - हिना खान
 9. टीव्ही पर्सनॅलिटी ऑफ द ईयर - हिना खान
 10. बेस्ट अँकर - अर्जुन बिजलानी
 11. बेस्ट सपोर्ट‍िंग मेल (क्रिटि‍क्स) - करण खन्ना
 12. बेस्ट अॅक्टर इन सपोर्ट‍िंग रोल (फीमेल) - मुग्धा छापेकर
 13. बेस्ट सपोर्ट‍िंग अॅक्टर (पॉपुलर, मेल) - ऋत्व‍िक अरोरा
 14. गोल्ड डेब्यू अवॉर्ड इन ए लीड रोल (मेल) - सुमेध वासुदेव मुदगलकर
 15. बेस्ट चाइल्ड अॅक्टर - आकृति शर्मा
 16. राइजिंग स्टार फ्रॉम टीव्ही टू फिल्म- मृणाल ठाकुर- अविका गौर
 17. बेस्ट डेब्यूटेंट फीमेल - रीम शेख
 18. बेस्ट अॅक्टर मेल (क्रिटिक्स) - पर्ल वी पुरी
 19. बेस्ट अॅक्ट्रेस (क्रिटिक्स) - एरिका फर्नांडिस
 20. बेस्ट अॅक्टर मेल (पॉपुलर) - मोहसीन खान-धीरज धूपर
 21. बेस्ट अॅक्ट्रेस फीमेल (पॉपुलर) - श्रद्धा आर्या-शिवांगी जोशी
 22. बेस्ट टीव्ही शो फिक्शन - कुंडली भाग्य-ये रिश्ता क्या कहलाता है
 23. बेस्ट टीव्ही शो कॉमेडी - द कपिल शर्मा शो
 24. लॉन्गेस्ट रनिंग शो - ये रिश्ता क्या कहलाता है
बातम्या आणखी आहेत...