आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 हजार रुपयांत सुरू करा आपला स्वत:चा बिझनेस..विंटर सीझनमध्ये हे 4 बिझनेस करण्याची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- विंटर सीझनमध्ये सगळ्यात जास्त गारमेंट प्रॉडक्ट्स, हँडीक्राफ्ट प्रॉडक्ट्स, इलेक्ट्रिकल उपकरण, लेदर प्रॉडक्टची मागणी मोठ्या प्रमाणात असते. असे उद्योग किंवा व्ययसायासाठी या सीझनमध्ये चांगला वाव असतो. व्यावसायिकांच्या मते, केवळ 50 हजार रूपयांपासून आपला व्यवसाय सुरू करता येतो. होलसेल आणि रिटेल प्रॉडक्ट विकून व्यवसाय सुरु करता येतो.

 

विंटर वेअर
हिवाळ्यात विंटर वेअरचा व्यवसाय सर्वाधिक चालतो. स्वेटर, जॅकेट, ट्रेंडी कोट, थर्मल वेअर यासारख्या कपड्यांना डिमांड असते. विंटर वेअरचा व्यवसाय केवळ 10 हजार रुपयांत सुरू करता येतो.

 

पुढील स्लाइडवर वाचा... स्टोल आणि शॉलचा व्यवसायाविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...